Activities

 • ग्रामीण व शहरी भागात शिक्षणाचा प्रचार व प्रसार करणे

  प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय स्थापन करुन शासनाच्या परवानगी मुळे चालविणे

  तंत्रनिकेतन, औषध निर्माण शास्त्र, अभियांत्रिकी,पशुवैद्यकिय, डि.एड् . बी.एड वैद्यकिय तसेच विविध विद्या शाखांची महाविद्यालये, कृषी महाविद्यालय, औद्योगिक प्रशिक्षण संस्था, स्थापन करुन शासनाच्या परवानगीने शासकिय फी आकारुन चालविणे

  पाळणागृह, बालवाडी, शिशुविहार, अंगणवाडी, बालसदन, अपंग शाळा, अनाथश्रम स्थापन करणॆ व चालविणे

  ग्रामिण व शहरी भागात मुलामुलींची स्वतंत्र वस्तीगृहे सुरु करणे.

  आश्रमशाळा, वृध्द आश्रम शाळा स्थापन करने व चालविणे

  औद्योगिक तांत्रिक महिला गृह उद्योग सर्व व्यवसाय प्रशिक्षण केंद्र चालविणे

  संगणिक प्रशिक्षण केंद्र व व्यवसाय मार्गदर्शन केंद्र चालविणे

  जनतेच्या ज्ञान संवर्धनासाठी वाचलनाची स्थापन करणे

  प्रौढ विषयक शिक्षण वर्ग तसेच रात्रशाळा स्थापन करुन चालविणे

  ग्रामिण भागात कृषी तसेच दुग्ध व्यावसायिक प्रशिक्षण देणे

  विधी महाविद्यालय, स्थापना करणे व चालविणे

  विविध विद्याशाखांची तसेच प्रशिक्षण संस्थाची विद्यापिठे स्थापन करणे व त्यांचे माध्यमातुन शिक्षणाचा समाजातील सर्व घटकांपर्यत शिक्षण प्रसार करणे

  ग्रामीण व शहरी भागात कृषी विषयक त‌ज्ञांची शिबीरे आयोजित करणे. मेळावे घेणे.

 • सांस्कृतीक मुल्यांची जोपासना करणे

  ग्रामिण व शहरी भागात सभ्यता व सांस्कृतीचे संवर्धन करणे

  ग्रामिण व शहरी भागात मंदिर,विहार,मस्जिद,चर्च व ऎतिहासिक वारसा असणाऱ्या वास्तुची माहीती संकलन करणे, त्यांचे जतन करणे व त्या बाबत व्याख्याने देणे

  सार्वजनिक गणेश उत्सव साजरा करणे. तसेच गणेश उत्सवाच्या माध्यमातुन गरजु व गरीब विद्यार्थ्याना शालेय साहित्य तसेच शालेय गणवेश यांचे मोफत वाटप करने व अन्न दान करणे

  संघ, भावना,धर्म, निष्ठाता,आज्ञापालन, प्रतिष्ठांशी निष्ठा परिश्रम सर्वाशी संयुक्तपणे विविध लोकांना सामाजिक प्रवाहात आणणे

  थोर नेत्यांच्या जयंती उत्सव साजरा करणे (उदा. शिवाजी जयंती, डाँ.बाबासाहेब आंबेडकर जयंती, गणेश जयंती, महात्मा फुले जयंती)

  समाजाला अध्यात्माची रुची निर्मान होण्यासाठी सर्वधर्म समभावाची शिकवन देणे

  चरित्र्यवाना, निरोगी, नि:स्वार्थ,समाजपयोगी त्यागी नागरिक घडविण्यासाठी प्रयत्न करणे

  शालेय विद्यार्थ्याना संस्कार होणे विषयी मार्गदर्शन करणे प्रबोधनात्मक किर्तन,प्रवचन,व्याख्याने, परिसंवाद विषयी शिबीरे भरविणे

 • ग्रामीण व शहरी भागांतील युवक युवतीच्या(कला) सुप्त गुणांना वाव देणे

  काव्य स्पर्धाचे आयोजन करणे. लेखक,कवि यांचे प्रशिक्षण घेणे

  विविध कलांचे प्रदर्शन भरविणे(उदा. रांगोली स्पर्धा,चित्रकला स्पर्धा,टाकावातुन टिकावु वस्तु तयार करने, हस्तकला ) युवक महोत्सव घेणे(उदा. लावणी,नृत्य, पोवाडा इ.)

  ग्रामीण व शहरी भागात वाद विवाद,वकृत्व, निबंध स्पर्धाचे आयोजन करणे

 • विविध खेळांच्या स्पर्धा भरविणे

  देशी,विदेशी खेळांचे आयोजन करणे व प्रशिक्षण देणे

  शारिरीक शिक्षणाचा प्रसार व प्रचार करणे

  तालुका, जिल्हा,विभागीय,राज्य, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातली वरील क्रिडा स्पर्धाचे आयोजन करणे

  आधुनिक पध्दतीने व्यायाम शाळा,बांधकाम करणे व व्यायाम शाळा चालविणे

  व्यायाम शाळे करिता लागणारे आधुनिक साहित्य खरेदी करणे

  विविध स्पर्धाचे शिबीर घेऊन युवकांमधील कला गुणांना वाव देणे

  बाल गटांतील खेळांडु करिता क्रिडा नैपुण्य चाचण्यांचे आयोजन करणे व शासनाच्या उपक्रमास सहभाग मिळुन देणे

  ग्रामिण व शहरी भागात आधुनिक पध्दतीने क्रीडा संकुल तयार करणे

  खेळांडुन करिता जलतरण तलाव बांधणे

  खुले व बंदिस्त प्रेक्षागृह बांधणे व विविध खेळाचे मैदाने तयार करणे

  खेळांडुकरिता वस्तीगृह बांधणे व सर्व सुविधा पुरविणे

  केंद्र सरकारच्या क्रिडा विषयक सर्व योजनांचा लाभ घेणे

  उत्कृष्ट खेळांडुना ब‌क्षिस देणे व त्यांचा सत्कार करणे

  क्रिडांचा विकास होण्याच्या दृष्टीने देश व विदेशातुन आर्थिक मदत मिळविणॆ

  देणग्या स्वीकारणे

  महाराष्ट्र शासनाच्या व केंद्र शासनाच्या क्रिडा धोरणा अंतर्गत विविध योजना करीता अनुदान मिळविणे

  आधुनिक पध्दतीने क्रिडांगणे तयार करणे

  देणग्या स्विकारणे व त्याच कामा करिता त्याचा विनियोग करणे

 • शालेय मुलांचे आरोग्य तपासणी करणे

  विविध रोगांवर, औषध उपचार शिबीराचे आयोजन करणे

  रोगराई होऊ नये म्हणुन जनजागृती करणे. उदा. टि.बी. पाण्यापासुन होणारे रोग,एड् स इ.

  एड्स रोग व हिपटाइटीस बी.कावीळ, कर्करोग, बाबत मार्गदर्शन शिबीर घेणे.

  कुटुंब कल्याण कार्यक्रम अंमलबजावणी करणे,पल्स पोलिऒ डोस इ. बाबत मार्गदर्शन करणे

  सार्वजनिक ग्राम स्वच्छतेचे कार्यक्रम राबविणे

  शुध्द पाणी वापरा बाबत मेळावे घेणे

  रक्तदान शिबीर भरविणे,नॆत्रदान करणे विषयी मार्गदर्शन करणे.

  जनतेच्या आरोग्यासाठी शिबीर आयोजित करणे, वेगवेगळ्या वैद्यकीय सुविधा तसेच वेगवेगळ्या वैद्यकिय शास्त्रातील वैद्यकिय महाविद्यालय चालविणे

  दाई व नर्सिग प्रशिक्षण वर्ग चालविणे

  निरनिराळ्या हाँस्पिटल मध्ये धर्म शाळा बांधणे व त्या चालविणे अंध/अपंगांना कृत्रिम साहित्यांची माहिती उपलब्ध करुन तसेच त्यांना कृत्रिम साहित्य पुरविणे

  निरनिराळ्या औषधांचे संशोधन करणे व मार्गदर्शन करणे

  रक्तदान,नेत्रदान व देहदान बाबत प्रोत्साहन करणे.

  आरोग्य अबाधीत राहणे करिता क्लबची स्थापना करणे व चालविणे उदा.(योगासने,हास्य क्लब,ध्यान साधना)

 • पर्यावरण प्रदुषण जागृती मोहीम आखणे प्रदुषणा बाबत जागृती मेळावे घेणे

  पर्यावरण समतोलासाठी वृक्ष लागवड व संवर्धन याला प्रोत्साहन देणे

  प्रदुषणाचे दुष्परिणाम समाजाला समजावुन सांगणे

  पर्यावरणाचा समतोल राखण्यास मदत करणे

  कमी पाण्यात जास्त वृक्ष लागवड करणे

  लघुपाटबंधारे शासकिय कार्यक्रमातंर्गत पाणी आडवा पाणी जिरवा कार्यक्रम राबविणे

  जलशुद्धीकरण व हवा शुध्दीकरण केंद्र चालविणे

  प्लँस्टीकच्या वापरापासुन होणाऱ्या प्रदुषणांविषयी जनजागृती करणे

  नैसर्गिक डोंगर दऱ्यांचे तसेच नद्या,नाले,वृक्ष यांचे संर‌क्षण करणे व पर्यावरणाचा समतोल राखणे

  वन्य पशु प‌क्षी यांचे संर‌क्षण करणे

 • माती परीक्षण व पाणी परीक्षण केंद्र चालविणे

  आधुनिक पध्दतीने शेती करण्यास शेतकऱ्यांना प्रोत्साहन देणे

  मत्सशेती,गांडुळशेती,मशरुम शेती तसेच फळप्रक्रिया यावर संशोधन करुन शेतकऱ्यांना मार्गदर्शन करणॆ

  पिकांच्या नवनविन जाती निर्माण करणे व त्या दृष्टिने संशोधन करणे व त्यातुन उत्पन्न वाढीस मदत करणे

  कृषीप्रधान उद्योगधंद्यास प्रोत्साहन देणे

  औषधी वनस्पतींची लागवड करणे त्यापासुन आयुर्वेदिक औषधांची निर्मिती करणे व त्यासाठी चालना देणे

  कृषी विषयक व तत्सम क्षेत्रात ज्ञानविस्तारासाठी शास्त्रिय संशोधन करुन ते शेतकऱ्यांपर्यत पोहचविणे

  पशुपालन,शेळी मेंढीपालन, वराहपालन,कुक्कुटपालन,ससेपालन इ. शेतीपुरक धंद्याची माहिती शेतकऱ्यांना देणे

  शेती विकसित करण्याच्या दृष्टीने आधुनिक ठिबक सिचंन स्पिंकलर या पध्दतीचा अवलंब करण्यास शेतकऱ्याला प्रोत्साहन देणे व पाण्याचे महत्व पटवुन देणे

  पाणलोट‌ क्षेत्राअंतर्गत सर्व योजना राबविणे

 • महिलांच्या सुप्त कला,क्रिडा गुणांना वाव दॆण्यासाठी उपक्रम तथा योजन राबविणे

  महिला बचत गटाची स्थापना करणे विविध चर्चासत्र आयोजित करणे

  महिलांमध्ये असलेल्या कलागुणांना वाव देण्यासाठी कला,शिक्षण व सौदर्य विषयक सल्ला व मार्गदर्शन केंद्र चालविणे उदा.शिवणकला,पाककला,भरतकाम,विणकाम इ.

  दारुबंदी,नशाबंदी,हुडाबंदी,बालविवाह,लोकसंख्या नियंत्रण, अंधश्रद्धा निर्मलन विषयी मार्गदर्शन शिबीर घेणे

  महिलांचा आर्थिक व्यक्तीगत विकास करण्यासाठी शिक्षण प्रशिक्षण प्रकल्प राबविणे उदा.कुक्कटपालन,शेळीमेंढीपालन,ससेपालन,वराहपालन इ.

  महिलांवर होणारे अन्याय व अत्याचारा बाबत महिलांना सहाय्य करणे

  महिलांसाठी प्रौढशिक्षणवर्ग,अंगणवाड्या,बालवाड्या,वस्तीशाळा,प्राथमिक शाळा कन्यावद्यालये,महाविद्यालय सुरु करणे महिलांचा शैक्षणिक विकास करणे

  महिलांना शिक्षण व प्रशिक्षण देणे, त्यामध्ये खडु,मेणबत्ती,अगरबत्ती,मेंहदी,रांगोळी,हस्तकला,गृह सजावट इ.

  सार्वजनिक वाचनालये सुरु करणे व चालविणे

  महिलांसाठी व्यवसायाभिमुख प्रशिक्षण उदा.परिचारिका व दायी प्रशिक्षण ,शिवण, गृहसजावट,संगीत,संगणक,लघुलेखन इ.

  मशरुम तयार करणे,गांडुळ खत तयार करणे

  वेश्या व्यवसाय करणाऱ्या महिलांना वेश्या व्यवसायापासुन मुक्त करणे व त्याचे जीवनमान उंचवण्यासाठी प्रयत्न करणे

  आपदग्रस्त,पिडीतग्रस्त महिला व त्यांच्या मुलांसाठी सुधारगृह चालविणे

  महिलांना विविध रोगापासुन होणाऱ्या आजाराविषयी मार्गदर्शन करणे

  महिला व मुलांसाठी वस्तीगृह चालविणे

 • शासनाच्या विविध योजनेला अनुदान देणे व त्यांची अंमलबजावणी करणे

  केंद्रसरकारच्या सर्व योजना राबवणे व त्यांची अंमलबजावणी करणे

  देश विदेशातुन मान्यवरांच्या देणग्या स्विकारणे

  जिल्हा उद्योग केंद्र,खादीउद्योग केंद्र महात्मा फुले विकास महामंडळ, अण्णा भाऊसाठे विकास महामंडळ, क्रिडा संचालनाय,नेहरु युवा केंद्र,ग्रामिण यंत्रणा,जिल्हा परिषद अधिकाराखाली, विविध योजना व इतर तत्सम संस्था यांच्या मार्फत कार्यान्वीत होत असलेल्या योजनात सहभागी होउन अनुदान प्राप्त करुन घेणे व सहकार्य करणे

  मागासवर्गीय/आदिवासी समाजातील सुशिक्षीत बेरोजगारांसाठी ट्रायसेम योजनेअंतर्गत विविध उपक्रम राबविणे

  लघूउद्योग,कुक्कुटपालन,पशुसंवर्धन,मत्सव्यवसाय,फळबाग या विषयावरील माहीती व पुस्तके यांचे संकलन करणे व ही माहीती लेखमाला मासिके अहवाल मधुन प्रसिध्द करणे

  ग्रामिण भागांतील युवक,महिला यांना ग्रामोद्योगाचे प्रशिक्षण देणे व त्याद्वारे ग्रामिण भागात उद्योग धंद्याला चालना देणे(उदा.बेकरी कान्फेन्शरी,शेळी,मेंढीपालन,शिवणक्लास,टाईपिंग,संगणक इ.)

Activities

About us

Shripad Navajivan Pratishthan believes in the development of common man with the help of well-organized group of small societies and considers a common man at the Centre and to solve his and his domestic problems, Pratishthan has developed well systematic plans

Quick Links

Contact us

Vedh Bhawan, Opp. New Art's College, Miri Road, Laxmi Nagar, Shevgaon

02429- 221176

sitcomputer@gmail.com

Follow us

facebookTwitterInstagramYoutubeGoogle Plus
copyrights @ 2018 All Rights Reserved :: Developed by Circle Web Solution